महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता आघाडी सरकारमध्ये फुट पडण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले.<br /><br />#prafullpatel #NCP #Politicalcrises #mumbai